लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

अटल विश्वकर्मा योजनेत साडेपाच हजार कामगारांची नोंदणी! - Marathi News | Atal Vishwakarma's scheme ; to register 2.5 thousand workers! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अटल विश्वकर्मा योजनेत साडेपाच हजार कामगारांची नोंदणी!

वाशिम : शहरी आणि ग्रामीण भागात इमारतींचे बांधकाम करणाºया कामगारांच्या कल्याणासाठी राज्यशासनाने फेब्रूवारी २०१८ मध्ये ‘अटल विश्वकर्मा सन्मान योजना’ जाहीर केली. ...

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था  - Marathi News | health employee houses in bad condition at aasegaon PHC | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था 

आसेगाव (वाशिम) : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्या आसेगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची पुरती दुरवस्था झाली आहे. ...

दीड लाखावरील भरलेली रक्कम शासन करणार परत : आमदार पाटणी यांची माहिती - Marathi News | one-and-a-half lakh rupees, the government will return | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दीड लाखावरील भरलेली रक्कम शासन करणार परत : आमदार पाटणी यांची माहिती

वाशिम :   छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत कुटुंबाच्या एकुण थकबाकीच्या आधारे एकरकमी परतफेड लाभासाठी भरलेली दीड लाखवरील रक्कम शासनाच्यावतीने परत करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी दिली आहे. ...

वॉटर कप स्पर्धेच्या पुरस्काराबाबत उत्सूकता; वाशिम जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा समावेश - Marathi News | Excitement about Water Cup competition award | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वॉटर कप स्पर्धेच्या पुरस्काराबाबत उत्सूकता; वाशिम जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा समावेश

वाशिम: वॉटर कप स्पर्धा २०१८ चा पुरस्कार वितरण सोहळा १२ आॅगस्ट रोजी पार पडणार आहे. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून, वाशिम जिल्ह्यातून स्पर्धेत सहभागी झालेल्या ५५ गावांना या सोहळ्याची उत्सूकता लागली आहे ...

दहा दिवसांपासून पावसाची दडी : पिके धोक्यात; शेतकरी चिंतेत - Marathi News | Rainfall stop from 10 days: crops in danger; Farmer worries | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दहा दिवसांपासून पावसाची दडी : पिके धोक्यात; शेतकरी चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  मागील दहा दिवसांपासून वरुणराजाने पाठ  फिरवल्याने खरीप पिके धोक्यात आली असून शेतकरी चिंतेत दिसून येत आहेत. पिकाला वाचविण्यासाठी काही शेतकरी तुषार सिंचनांचा आधार घेत आहेत. काही गावातील हलक्या शेतजमीनीवरील सोयाबीन पिकांनी मा ...

हवामानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची यंत्रणाच नाही! - Marathi News | No information to send weather information to farmers! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :हवामानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची यंत्रणाच नाही!

हवामान केंद्रांतील संकलित माहिती शासनाच्या पोर्टलवरून जिल्हा स्तरावर दर दिवशी पाठविली जाते; परंतु अमरावती विभागात कृषी विभागाने ही माहिती शेतकºयांना देण्याची यंत्रणाच विकसित केली नाही. ...

विजेसंदर्भातील प्रश्नांवर शिवसेनेचा मंगरूळपिरात रास्ता रोको  - Marathi News | Stop Shiv Sena's agitation in mangrulpir questions related to electricity | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विजेसंदर्भातील प्रश्नांवर शिवसेनेचा मंगरूळपिरात रास्ता रोको 

मंगरूळपीर (वाशिम) : तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिवसभरातून अनेकवेळा खंडित होणाऱ्यां विजपुरवठ्यामुळे नागरिक पुरते त्रस्त झाले आहेत. ...

अटल पणन अंतर्गत जिल्ह्यातील ९० संस्थांचे पुनरुज्जीवन - Marathi News | The revival of the 90 institutions in the washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अटल पणन अंतर्गत जिल्ह्यातील ९० संस्थांचे पुनरुज्जीवन

ग्रामीण भागातील मरणासन्न अवस्थेतील सहकारी संस्थांचे बळकटीकरण करून त्यांना नवा चेहरा देण्यासाठी राज्य शासनाने अटल महापणन विकास अभियान राबविण्यास प्रारंभ केला आहे.   ...