वाशिम : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाºयांनी पाठविलेल्या प्रारूप मतदारसंघ रचनेच्या प्रस्तावाला विभागीय आयुक्तांनी मंजूरी दिली असून, आता २७ आॅगस्ट रोजी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. ...
वाशिम : जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये गेल्या सहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, या पावसामुळे मानोरा तालुक्यातील वापटा येथील मुंडाळा पाझर तलाव फुटला. ...
आदिवासी उपयोजनेंतर्गत (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) अंतर्गत नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, शेततळ्यांच्या प्लास्टिक अस्तरीकरण व पॅकेजकरीता आॅनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ...
रिसोड (वाशिम) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मूग खरेदीला सोमवारपासून प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी मुगाला जिल्ह्यात सर्वाधिक ५ हजार ५१ रुपये प्रतिक्विंटलचा भाव देण्यात आला. ...
राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने अमलात आलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची कृषी विभागाकडून अंमलबजावणी सुरू आहे; मात्र महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी केवळ १०० कोटी रुपये अनुदानाची तरतूद असून, तालुकानिहाय २४ ते २५ लाख रुपयेच मिळत आहेत. ...
वाशिम - लोकवर्गणी आणि समग्र शिक्षा अभियानाच्या निधीतून जिल्हा परिषदेच्या ४८४ शाळांना ‘डिजिटल’ची जोड मिळाली असून, उर्वरीत २८९ शाळा डिजिटल करण्याचा संकल्प शिक्षण विभागाने सोडला आहे. ...