वाशिम : १ सप्टेंबर २०१८ पासून मालवाहू वाहन, प्रवासी वाहनाचा कर व पर्यावरण कर हा ‘सारथी’ या आॅनलाईन प्रणालीद्वारे स्विकारला जाणार आहे. तसेच वाहन चालक परवान्यासाठीदेखील आॅनलाईन नोंद करावी लागणार आहे. ...
मालेगाव: भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थीकलश शुक्रवार २४ आॅगस्ट रोजी वाशिम जिल्ह्यात दाखल झाला. मालेगाव येथे या अस्थीकलशाचे हजारो लोकांनी दर्शन घेत श्रद्धांजली वाहली. ...
वाशिम : शहरातील सर्वात गजबजलेला व रहदारीचा चौक म्हणजे पाटणी चौक. या चौकामध्ये भर रस्त्यावर फेरीवाले, भाजी विक्रेते व काही व्यापाºयांनी दुकानासमोर लोखंडी जाळया टाकून अतिक्रमण केले. ...
वाशिम : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात शिक्षण विभागाच्यावतीने आतापर्यंत ७७३ पैकी ४८३ शाळा प्रगत करण्यात आल्या असून, उर्वरीत २९० शाळा प्रगत करणे बाकी आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा : तालुक्यातील मोखड पिंप्री येथे शेतळ्यात एकाच कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झालेल्या किसन चिचखेडे या शेतमजूर कुटुंबीयाची शिवसेनेचे माजी जि.प.सदस्य डॉ सुभाष राठोड व कारंजा तालुकाप्रमुख नरहरी कडू यांनी भेट घेवून सांत ...
जलसंपदा विभागाची पाणी आरक्षणाची मंजुरी यापूर्वी आवश्यक होती. आता सदर मंजुरी आवश्यक राहणार नाही, असा आदेश पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने ८ आॅगस्ट रोजी दिल्याने यावर्षीच्या हिवाळ्यापासून याचा लाभ ग्रामीण पाणी पुरवठा योजनांना मिळणार आहे. ...
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत राबविण्यात येणा-या विविध अनुदानविषयक योजनांचे अनुदान यापुढे पीएफएमएस आॅनलाईन प्रणालीव्दारे निराधार लाभार्थींच्या थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहे. ...
जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे लघू आणि मध्यम असे सर्व प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असून, सांडवा असलेल्या प्रकल्पातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. ...