लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

लोंबकळलेल्या विद्यूत तारेचा एस.टी. बसला स्पर्श; प्रवाशांच्या सतर्कतेने टळला अनर्थ - Marathi News | ST bus touch electricity wires at washim distrist | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लोंबकळलेल्या विद्यूत तारेचा एस.टी. बसला स्पर्श; प्रवाशांच्या सतर्कतेने टळला अनर्थ

तळप बु. : मानोरा -दारव्हा रोडवरील तळप बु. गावानजिक दारव्हा आगाराच्या एस.टी. बसला लोंबकळलेल्या जीवंत विद्यूत तारेचा स्पर्श झाला. ...

‘नॉन एफएक्यू’च्या नावाखाली बाजार समितीमधील खरेदी पूर्ववत  - Marathi News | purchase of grains in market committee in the name of non-FAQ | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘नॉन एफएक्यू’च्या नावाखाली बाजार समितीमधील खरेदी पूर्ववत 

शासनाचा अध्यादेश अद्याप जारी झाला नसल्याने बाजार समितीमधील खरेदी पूर्ववत ठेवण्याच्या सुचना व्यापाºयांना केल्या. तथापि, ही खरेदी ‘नॉन एफएक्यू’ दर्जाच्या नावाखालीच करण्यात येत आहे.  ...

‘युवा माहिती दूत’ : शाळा, महाविद्यालयांत जनजागृती ! - Marathi News | 'Young Information Envoy': Public awareness in schools, colleges | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘युवा माहिती दूत’ : शाळा, महाविद्यालयांत जनजागृती !

वाशिम : युनिसेफच्या सहयोगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून शाळा, महाविद्यालयस्तरांवर जनजागृती केली जात आहे. ...

वाशिम जिल्ह्यातील ६ ग्रामपंचायतीत सप्टेंबर महिन्यात पोटनिवडणूक! - Marathi News | Bye-elections in six gram panchayats in Washim district in September! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील ६ ग्रामपंचायतीत सप्टेंबर महिन्यात पोटनिवडणूक!

लोकप्रतिनिधींनी राजीनामा दिल्यामुळे, निधनामुळे रिक्त झालेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंचपदासाठी पुढील महिन्यात २६ सप्टेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. ...

शिक्षक बदली प्रकरण: पंचायत समित्यांचे प्रस्ताव प्राप्त - Marathi News | Teacher Transfer Case: Received Proposal of Panchayat Samiti | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षक बदली प्रकरण: पंचायत समित्यांचे प्रस्ताव प्राप्त

वाशिम : आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदलीसाठी सवलतीचा लाभ घेतलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी १ ते ३१ जुलै दरम्यान करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्यानंतरही २० आॅगस्टपर्यंत केवळ दोन तालुक्यातून अहवाल प्राप्त झाले होते. ...

कारंजात तीन, वाशिममध्ये दोन विजचोरट्यांवर फौजदारी! - Marathi News | electricity thept karanja, washim | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कारंजात तीन, वाशिममध्ये दोन विजचोरट्यांवर फौजदारी!

वाशिम : वीजचोरी आणि अनधिकृत वीजवापराविरूद्ध महावितरणने धडक कारवाईची मोहिम हाती घेतली असून ६ ते ११ आॅगस्टदरम्यान जिल्ह्यातील १२१ वीज चोरट्यांवर कारवाई करत १२ लाख १५ हजार ८२६ रुपये दंड ठोठावला. ...

हमीभावाने खरेदीची सक्ती, व्यापाऱ्यांत रोषाचे वातावरण - Marathi News | Persuasive purchasing, washim market | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :हमीभावाने खरेदीची सक्ती, व्यापाऱ्यांत रोषाचे वातावरण

वाशिम: किमान आधारभूत किमतीपेक्षा अर्थात हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना १ वर्ष कैद व ५० हजार रुपयांचा दंड करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...

४२ व्यक्तीनी दिले मरणोत्तर नेत्रदानाचे संमतीपत्र - Marathi News | 42-person hands-on letter of consent for eye donation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :४२ व्यक्तीनी दिले मरणोत्तर नेत्रदानाचे संमतीपत्र

वाशिम  : नेत्रबुबुळे संकलन केंद्र, जिल्हा समान्य रुग्णालयाच्यावतिने जिल्हयात नेत्रदान पंधरवाडयाला २५ आॅगस्टपासून प्रारंभ करण्यात आला आहे. ...