वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) जिल्ह्यात १.९० लाख शौचालय बांधकाम झाले आहे. काही जणांनी संगनमताने दुबार अनुदान लाटल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्राप्त झाल्याच्या अनुषंगाने ‘आॅडिट’ केले जात आहे. ...
वाशिम : शिक्षकांना प्रोत्साहन देणे, आदर्शवत कार्य करणाºया शिक्षकांच्या पाठिवर कौतुकाची थाप म्हणून यावर्षी प्रत्येक तालुक्यातून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. ...
बोराळा जहॉगिर (वाशिम: : बोराळा जहॉगिर येथील शेतशिवाराला जोडणारे आणि लघू पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेले दोन्ही रस्ते पुराच्या पाण्यामुळे वाहून गेले आहेत. त्यामुळे आता शेतामध्ये जाणे कठीण झाले आहे. ...
वाशिम: आॅगस्ट महिन्याच्या मध्यंतरी पश्चिम वऱ्हाडातील दमदार पाऊस झाल्याने खरीपातील बहुतांश पिकांना फटका बसला असला तरी, तुरीच्या पिकासाठी हा पाऊस लाभदायक ठरणार आहे. ...
मालेगाव येथील पखाले परिवाराने विशाल आकाराचा बनविलेला धम्मध्वज समाजबांधवांचे लक्ष वेधत असून, हा धम्मध्वज औरंगाबाद येथील भिक्खू प्रशिक्षण केंद्राला दान म्हणून दिला जाणार आहे. ...
शेंदुरजना अढाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांच्या नातेवाईकांची स्वयंपाक व निवासाची सोय व्हावी म्हणून आरोग्य केंद्रात १५ बाय २० फुट आकराचे टिनाचे शेड स्वखर्चातून बांधून दिले. ...
वाशिम :केंद्र शासनाच्या १११ आकांक्षित जिल्ह्यात (ट्रांसफॉरमेशन आॅफ अॅस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट) समाविष्ट असलेल्या वाशिम जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्याच्या दृष्टिकोनातून ‘हेल्थ अँड वेलनेस सेंटर’साठी पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड करण्य ...
वाशिम : ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचा प्राधान्यक्रमाने निपटारा करण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने ९ जुलै २०१८ रोजी सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण-२०१३ ची अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या होत्या. ...