कारंजा लाड (वाशिम) : विविध शालेय क्रीडा स्पर्धेत कारंजा येथील जे.सी. विद्यालयाच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करीत विभागीयस्तरावर धडक दिली. या कामगिरीबद्दल शनिवारी विद्यालयाच्यावतीने खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. ...
वाशिम - प्रधानमंत्री आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीत अमरावती विभागात मालेगाव पंचायत समिती प्रथम ठरली असून, मुंबई येथे १ सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत गटविकास अधिकाºयांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. ...
भगवानगडाच्या विषयात कुठलेही राजकारण व्हायला नको, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी १ सप्टेंबर रोजी येथे पार पडलेल्या संत भगवानबाबा सार्वजनिक जयंती उत्सव सोहळ्यात केले. ...
‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’मुळे ग्रामीण भागातील वंचित घटकांपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. ...
विरोधकांनी कितीही कांगावा केला तरी पुढचे सरकारही भाजपाचेच राहणार असल्याचा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे शनिवार, १ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : व्यवसायाने शिक्षक असलेला जळगाव येथील शिक्षक विविध सामाजिक उपक्रम राबवितो. यासाठी त्याने सुरू केलेल्या निस्वार्थ जनसेवा संस्थानकडून जळगाव शहरात निराधार वृद्धांसाठी मोफत आहार पुरविण्याच्या उद्देशाने फूड बँक सुरू केली आहे. अस ...