लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

वाशिममध्ये टोमॅटोची आवक वाढली; दर गडगडले - Marathi News | Tomato arrivals in Washim; Rate slashed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये टोमॅटोची आवक वाढली; दर गडगडले

वाशिम : शेतांमध्ये काबाडकष्ट करून पिकविलेल्या टोमॅटोला सद्या योग्य दर मिळत नसल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ...

वाशिम शहरातील विस्कळीत वाहतूकीवर काँग्रेस आक्रमक - Marathi News | Congress aggressive on disrupted traffic in Washim city | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम शहरातील विस्कळीत वाहतूकीवर काँग्रेस आक्रमक

काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले असून या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून वाहतूक सुरळीत न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...

वाशिम नगरपालिकेचा ९.९४ कोटी रुपये कर थकीत - Marathi News | Washim municipality has exhausted tax of Rs 9.94 crores | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम नगरपालिकेचा ९.९४ कोटी रुपये कर थकीत

वाशिम :   नगरपालिका हद्दीतील मालमत्ताधारकांकडे ९ कोटी ९४ लाख ७६ हजार रुपये कर थकीत आहे. सदर कर वसुलीसाठी नगरपरिषदेतील कर विभागाचे अधिकारी व कर्मचारी कसोशिने प्रयत्न करतांना दिसून येत आहेत. ...

शाळा सोडून विद्यार्थी पोहचले उपोषण मंडपात - Marathi News | Students from school reach agitaton pandal | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शाळा सोडून विद्यार्थी पोहचले उपोषण मंडपात

शाळा सोडून ही समस्या निकाली निघावी यासाठी शाळा सोडून विद्यार्थीही उपोषण मंडपात पोहचले. ...

मुख्य रस्त्यावरील ८५ झाडांची होणार कटाई! - Marathi News | 85 trees will be cut on the main road! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुख्य रस्त्यावरील ८५ झाडांची होणार कटाई!

नगर परिषदेने शहरातील पाटणी चौक ते अकोला आणि तेथून एका खासगी दवाखान्यापर्यंतची लहान-मोठी अशी ८५ झाडे तोडण्याची तयारी चालविली आहे. ...

तीज उत्सवात झाले बंजारा संस्कृतिचे दर्शन! - Marathi News | Tij celebrated festival of Banjara culture! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तीज उत्सवात झाले बंजारा संस्कृतिचे दर्शन!

तीज उत्सव जिल्ह्यात विविध ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. ...

युवकच बनले शिक्षक अन विद्यार्थी; स्पर्धा परीक्षेचे धडे ! - Marathi News | youth became a teacher non student; Lessons for competitive exams! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :युवकच बनले शिक्षक अन विद्यार्थी; स्पर्धा परीक्षेचे धडे !

वाशिम शहरातील काही युवकांनी एकत्र येऊन स्थानिक शिवाजी विद्यालयात स्टडी सर्कल गु्रपची स्थापना केली आहे. ...

वाशिम नगरपरिषदेने ४६३ होर्डिंग, पोस्टर्स काढले - Marathi News | Washim Municipal Council removed 463 billboards, posters | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम नगरपरिषदेने ४६३ होर्डिंग, पोस्टर्स काढले

वाशिम : शहरातील अनाधिकृत होर्डिग्ज व जाहीरात बोर्ड काढण्याची कार्यवाही शहरात राबविण्यात आली. यामध्ये ६३ होर्डिग्ज व ४०० जाहिरात फलक, पोस्टर्स काढण्यात आलेत. ...