पश्चिम वºहाडातील तीनही जिल्ह्यांत कृषि सहायकांची पदे सध्या मोठ्या प्रमाणात रिक्त असून एका कृषि सहायकावर ७ ते ८ गावांचा कारभार सोपविला जात असल्याने कामे प्रभावित होत आहेत. ...
वाशिम : ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभी करण्याचा प्रयत्न म्हणून पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने १५ सप्टेंबरपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला सुरूवात झाली आहे. ...
वाशिम : बेसलाईन सर्वेक्षणात जिल्ह्यातील शेकडो कुटुंबांचा समावेश नसल्याने शौचालय अनुदानापासून सदर कुटुंब वंचित होते. आता पुन्हा सर्वे होत असल्याने जिल्ह्यातील सर्व पात्र कुटुंबाला अनुुदान मिळणार आहे. ...
कारंजा लाड: जवान सुनील धोपे यांच्या पार्थिवावर १८ सप्टेंबर रोजीही अंत्यसंस्कार होऊ शकले नाही. त्यांचा मृत्यू घातपातानेच झाल्याचा आरोप पुन्हा करीत, धोपे कुटुंबियांनी कारवाईच्या मागणीवर ठाम राहत पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. ...