श्री विठ्ठल गणेशोत्सव मंडळाच्यावतीने १६ सप्टेंबर रोजी केकतउमरा येथील चेतन सेवांकुर ग्रुपच्या दिव्यांग मुलांना भांडी व फराळाचे वाटप त्यांच्या निवाससस्थानी जाऊन करण्यात आले. ...
रिसोड : येथील तालुका दुय्यम निबंधक कार्यालयाच्या मागील बाजूची खिडकी तोडून चार हजार रुपये किंमतीचा मोटारपंप अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १७ सप्टेंबरला सकाळी उघडकीस आली. ...
वाशिम : सन २०१७-१८ या वर्षात जिल्हयातील ७७४ गावांत खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ५० पेक्षा कमी असल्याने विविध स्वरुपातील ८ प्रकारच्या दुष्काळी सवलती लागू करण्यात आल्या होत्या. तीन सवलतींचा अपवाद वगळता उर्वरीत पाच सवलतींचा लाभ जिल्हावासियांना अद्याप मि ...
सुनील विठ्ठलराव धोपे यांच्या मृत्यूमागे घातपात असून याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी १७ सप्टेंबर रोजी विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्यावतीने कारंजा बंद पाळण्यात आला. ...
वाशिम: वीज रोहित्राखालील ‘फ्युज बॉक्स’मध्ये थेट तारा जोडून वीज चोरी करण्याचा घातक प्रकार ग्रामीण भागांत सुरू असल्याचे लोकमतकडून करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाला आहे. ...
रिसोड: शासनाला वर्षाकाठी कोट्यवधींचा महसूल प्राप्त करून देणाºया दुय्यम निबंधक कार्यालयासाठी पाच वर्षांपूर्वी १ कोटी रुपये खर्चून भव्य आणि सुसज्ज ईमारत उभारण्यात आली; परंतु अद्यापही या ईमारतीचे लोकापर्ण झाले नाही. ...