वाशिम - शेतकºयांच्या विविध मागण्या निकाली काढण्यासंदर्भात शिवसेनेच्यावतीने २४ सप्टेंबर रोजी मोर्चा नेण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. ...
वाशिम: राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री प्रगती योजनेतून त्वचारोग व कुष्ठरोग शोध अभियान २०१८ ला जिल्ह्यात सोमवार २४ सप्टेंबर रोजी प्रारंभ करण्यात आला. ...
५ महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन विलंबाने होत असून, घरबांधकामासह इतर आवश्यक गरजांसाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते थकत असल्याने संबंधित शिक्षकांना अतिरिक्त व्याजाचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ...
वाशिम : देशातील गरीब कुटुंबांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ जिल्ह्यातील १.३६ लाख कुटुंबाला मिळणार आहे. ...