मालेगाव : शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर विचारविनिमय होण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ शाखा मालेगावच्यावतीने ३० सप्टेंबर रोजी मालेगाव येथे तालुकास्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
पंचायत समितीच्या विस्तार अधिकाºयांनी पार्डी ताड ग्रामपंचायतची चौकशी केली. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, सचिवांसह ग्रामस्थांचे बयाण नोंदवून घेण्यात आले. ...
वाशिम: जुनच्या सुरुवातीपासूनच धडाक्यात आगमन करणाऱ्या मान्सूनने जुलै आणि सप्टेंबरमध्ये चांगलाच खंड दिला आणि परतीच्या पावसानंतरही यंदा पश्चिम वऱ्हाडात पावसाची वार्षिक सरासरी १०० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकली नाही. ...
वाशिम : आॅनलाईन कंपन्यांच्या निषेधार्थ तसेच किरकोळ व्यापारात थेट परदेशी गुंतवणूकीस विरोध म्हणून २८ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या देशव्यापी बंदला वाशिम जिल्हयात व्यापाºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. ...
रिसोड येथील कोषागार अधिकारी सचिन विक्रम कंकाळ (३५) व शासकीय मुलींच्या वसतिगृहातील लिपीक राहुल नामदेव जाधव (३०) या दोघांना लाचलुचपत विभागाने बुधवार, २६ सप्टेंबर रोजी जेरबंद केले. ...