वाशिम : राज्यात १९६० पासून प्राणी क्लेष प्रतिबंध कायदा लागू असून त्यातील कलम ३ अन्वये पशू, प्राण्यांचे पालकत्व धारण करणाऱ्या व्यक्तीने त्या जनावरांची सर्वतोपरी काळजी घेणे बंधनकारक आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पोषण आहारासंदर्भात जिल्ह्यातील काही अंगणवाडी केंद्रांमध्ये नियोजित वेळापत्रक व नियम पाळले जात नसल्याचा प्रकार ‘लोकमत’ने २६ सप्टेंबर रोजी स्टिंग आॅपरेशनने उजागर करताच, मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी या वृत्ताची दखल घेत अंगणवाड ...
उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिल्या. ...
उंबर्डाबाजार : दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन तीन जण जखमी झाल्याची घटना कारंजा लाड ते दारव्हा मार्गावरील दादगाव फाटयानजीक २५ सप्टेंबरला सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. ...
वाशिम : जिल्ह्यातील लघूसिंचनचे चार उपविभाग व सहा सिंचन शाखांतर्गत एकंदरित १९२ पदांना मंजूरी आहे. प्रत्यक्षात मात्र ९३ पदेच भरलेली असून तब्बल ९९ पदे रिक्त असल्याने कामे प्रभावित होत आहेत. ...