सेवाज्येष्ठ महिला शिक्षिकेने स्वत:हून प्रभार घेण्यास लेखी स्वरुपात नकार दिला तर संबंधित शाळेवरील तद्नंतरच्या सेवाज्येष्ठ शिक्षकास आता प्रभार घ्यावा लागणार आहे. ...
मंगरुळपीर : प्रधानमंत्री आवास योजनेसह ग्रामीण भागात राबविण्यात येणाºया विविध घरकुल योजनेंतर्गत मंगरूळपीर तालुक्यात घरोघरी जावुन सर्व्हेक्षण केले जात आहे. ...
मानोरा : नाफेडमार्फत हमीभावाने शेतमालाची खरेदी व्हावी यासाठी आॅनलाईन नोंदणी करण्याचे शेतकºयांना आवाहन करण्यात आले तर दुसरीकडे संबंधित संकेतस्थळच बंद असल्याने नोंदणीपासून शेतकरी वंचित राहत असल्याचे चित्र मानोरा तालुक्यातून समोर येत आहे. ...
वाशिम : जिल्ह्यात गोवर, रूबेला लसीकरण मोहिम १०० टक्के यशस्वी करण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी सर्व यंत्रणांना दिल्या. या मोहिमेसंदर्भात अधिकारी, पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात पार पडली. ...
वाशिम : राज्यात १९६० पासून प्राणी क्लेष प्रतिबंध कायदा लागू असून त्यातील कलम ११ (१) अन्वये जनावरांचे हात-पाय घट्ट बांधून तथा क्षमतेपेक्षा अधिक जनावरे वाहनात कोंबून त्यांची वाहतूक करण्यावर बंदी लादण्यात आलेली आहे. ...
शिरपूर जैन (वाशिम) : परिसरातील तिवळी येथील ग्रामपंचायतच्यावतीने श्री विठ्ठल महाराज विद्यालय व श्री सीताराम महाराज कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांतर्गत जनजागृती करण्यात आली. ...
वाशिम : सन २००५ नंतरच्या कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने महात्मा गांधी जयंती दिनी शिवनेरी, ठाणे ते मुंबई अशी पेन्शन दिंडी काढली जाणार आहे. ...
वाशिम: शेतकऱ्यांचा वनशेतीकडे कल वळविण्यासाठी कृषी विभाग सरसावला आहे. वनशेतीसाठी शासकीय रोपवाटिकेतून रोपे उपलब्ध करून देण्यासह लागवडीसाठी शेतकºयांना चार वर्षांत टप्प्याटप्प्याने अनुदानही देण्यात येणार आहे. ...