ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
अकोला: गाझियाबाद येथील कंपनीने तयार केलेल्या पोलिओ लसीत टाइप-२ व्हायरस आढळल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली असतानाच, ही दूषित लस आरोग्य सेवा, अकोला मंडळातील यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील १९,२८० बालकांना पाजण्यात आल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. ...
वाशिम : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये १ सप्टेबर ते १ आॅक्टोबर दरम्यान स्वच्छताविषयक कार्यक्रम राबवून स्वच्छतेचा जागर करण्यात आला. ...
वाशिम : शहरातील मुख्य मार्गांवर फोफावलेले अतिक्रमण हटविण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले. त्यानुसार, पोलिस बंदोबस्तात तथा जेसीबीच्या सहाय्याने सोमवार, १ आॅक्टोबर रोजी बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. ...
शिरपूर (वाशिम) : जैन धर्मियांची काशी म्हणून शिरपूरची ओळख आहे. येथे सन २०१४ पासून अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर जैन संस्थानच्या पारसबाग संकुलात १५१ फुट उंचीचे भव्य चतुरमुख मंदिर निर्माण कार्य सुरू आहे. ...