वाकद : देशरक्षणार्थ विविध ठिकाणी कर्तव्य बजावल्यानंतर सैन्य दलातील सेवानिवृत्त झालेल्या वाकद येथील सैनिकाचे गावकºयांनी अनोख्या पद्धतीने जल्लोषात स्वागत केले. ...
शिरपूर (वाशिम) - घरात कुणी नसल्याची संधी साधून मांगूळ झनक येथे घरफोडी करीत अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिण्यांसह ८२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ३ आॅक्टोबरला सकाळी उघडकीस आली. ...
वाशिम - तरुण क्रांती मंच, जानकीनगर येथील बाल गणेश मंडळाच्यावतीने मेळघाट, गडचिरोली, चंद्रपुर जिल्हयातील अतिदुर्गम भागातील आदिवासी, गरजवंतांना कपडे, धान्य, बिस्कीटे, ब्लँकेट, पादत्राणे आदींचे वितरण करण्यात आले. ...
वाशिम : राज्यातील रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींची उत्पन्न मर्यादा एक लाखाऐवजी १.२० लाख अशी करण्यात आली असून, या नवीन निकषानुसार पात्र लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळणार आहे. ...
मानोरा : बंजारा समाजबांधवांची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे तिर्थस्थळ विकास आराखड्यातील ‘थीम पार्क सेवा सागर’च्या कामांसाठी अभियंत्यांच्या चमूने २ आॅक्टोबरला पाहणी केली. ...
जउळकारेल्वे : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत जऊळका रेल्वे येथे तीन गावे पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र, जऊळका रेल्वे येथील पाणीपुरवठा ठप्प असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग महाराष्ट्र शासन पुणे व प्रसंग मागासवर्गीय समाजकल्याण संस्था, जयपूर यांच्यामार्फत चार महिने कालावधीचे मोफत पूर्वप्रशिक्षण घेतलेल ...
वाशिम : ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांची कामे मंजूर आहेत. मात्र, स्थानिक यंत्रणेने निविदा प्रक्रियेत करून ठेवलेल्या घोळामुळे बहुतांश कामे पुढील मंजूरीअभावी रेंगाळली आहेत. ...