लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून प्रमुख पक्ष आक्रमक; प्रत्यक्षात शेतकरी मात्र बेभावच - Marathi News | The main parties are aggressive on the issues of farmers; Actually the farmer not get relief | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून प्रमुख पक्ष आक्रमक; प्रत्यक्षात शेतकरी मात्र बेभावच

शेतकºयांकडून अल्प किमतीत शेतमाल खरेदी केल्यानंतर शेतमालाच्या जादा भावाची मलई ओरपणाºयांनी शेतकºयांना मात्र बेभाव करून टाकले असल्याचे विदारक वास्तव  आहे. ...

शिवारफेरीतून साखरडोह परिसरातील १० गावातील नागरिकांना जलसंधारणाचा संदेश ! - Marathi News | Water conservation message to citizens of 10 villages | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिवारफेरीतून साखरडोह परिसरातील १० गावातील नागरिकांना जलसंधारणाचा संदेश !

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरडोह ( वाशिम ) : राज्य शासनाचा मृद व जलसंधारण विभाग आणि भारतीय जैन संघटना यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार वाशिम जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘सुजलाम, सुफलाम वाशिम अभियान’ राबविण्यात येत आहे. याअंतर्गत साखरडोह परिसरातील ...

दुचाकिंची समोरासमोर धडक; एक ठार - Marathi News | accident of two bikes; One killed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दुचाकिंची समोरासमोर धडक; एक ठार

लोणी बु. (वाशिम) : दुचाकी आणि स्कुटीची धडक होऊन घडलेल्या अपघातात एक जण ठार झाला. ...

अपूर्ण सिंचन प्रकल्प, रखडलेल्या योजनांवर मुख्यमंत्र्यांचा ‘वॉच’ - Marathi News | Chief Minister's 'watch' on the Incomplete irrigation project, | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अपूर्ण सिंचन प्रकल्प, रखडलेल्या योजनांवर मुख्यमंत्र्यांचा ‘वॉच’

वाशिम : राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील अपूर्ण सिंचन प्रकल्प व रखडलेल्या योजनांवर थेट मुख्यमंत्र्यांनी ‘वॉच’ ठेवणे सुरू केले असून, ४ आॅक्टोबरपासून ‘व्हीसी’द्वारे यासंबंधीचा आढावा घेतला जाणार आहे. ...

मानोरा बाजार समितीत शेतमालाची आवक वाढताच भाव गडगडले - Marathi News | The price has fallen in the Manora Market Committee | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मानोरा बाजार समितीत शेतमालाची आवक वाढताच भाव गडगडले

मानोरा : नवीन सोयाबीन व अन्य शेतमालाची आवक वाढताच, मानोरा बाजार समितीत बाजारभाव गडगडल्याने शेतकºयांची दैना कायम असल्याचे दिसून येते. ...

वाशिम जिल्ह्यात स्वच्छता दिनाचा गजर - Marathi News | cleanliness campaing in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात स्वच्छता दिनाचा गजर

वाशिम : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत २ आॅक्टोबर रोजी जिल्हाभरात स्वच्छताविषयक कार्यक्रम घेण्यात आले. ...

वाशिम : ८६४ उमेदवारांनी दिली चाळणी परीक्षा - Marathi News | Washim: 864 candidates gave away the examinations | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : ८६४ उमेदवारांनी दिली चाळणी परीक्षा

वाशिम : स्पर्धा परीक्षेसंदर्भात मोफत पूर्व प्रशिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून वाशिम येथील केंद्रावर १२०० पैकी ८६४ उमेदवारांनी चाळणी परीक्षा दिली. ...

अपघातातील मृतकाच्या कुटुंबियांना खासदारांकडून आर्थिक मदत - Marathi News | Financial assistance from MPs to the victims of the accident | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अपघातातील मृतकाच्या कुटुंबियांना खासदारांकडून आर्थिक मदत

हलाखीची परिस्थिती असलेल्या मृतक कुटूंबियांना सांत्वनपर भेट देताना खासदार भावना गवळी यांनी प्रत्येकी दहा हजार रुपयांची रोख मदत केली. ...