लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

खेळाडूंच्या ‘आॅनलाईन’ नोंदणीस शाळांकडून अल्प प्रतिसाद - Marathi News | Short response from the schools for the 'online' enrollment of the players | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खेळाडूंच्या ‘आॅनलाईन’ नोंदणीस शाळांकडून अल्प प्रतिसाद

सॉप्टवेअर’मध्ये आॅनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र, यासाठी शाळांकडून टाळाटाळ केली जात असल्याने अनेक प्रतिभावान खेळाडू क्रीडा स्पर्धांपासून वंचित राहत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  ...

वाशिम येथे २४२ विद्यार्थ्यांनी दिली बाल वैज्ञानिक परीक्षा - Marathi News | 242 students of Washim give child scientific examination | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम येथे २४२ विद्यार्थ्यांनी दिली बाल वैज्ञानिक परीक्षा

वाशिम : बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाद्वारे आयोजित डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा स्थानिक एसएमसी इंग्लिश स्कूल या केंद्रावर ६ आॅक्टोबर रोजी २४२ विद्यार्थ्यांनी दिली. ...

वाशिम लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दावा - Marathi News | NCP's claim on Washim Lok Sabha constituency | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दावा

वाशिम : मुंबईत येथे राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका सुरु असून, ७ आॅक्टोबर रोजी वाशिम -यवतमाळ लोकसभा मतदारसंघावर राकॉने दावा केला आहे. ...

इंझोरीत डेंग्युसदृश आजाराची साथ; विषमज्वर, हिवताप, अतिसाराचाही प्रादूर्भाव  - Marathi News | Dengue like Sickness; The effect of typhoid fever, malaria, diarrhea | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :इंझोरीत डेंग्युसदृश आजाराची साथ; विषमज्वर, हिवताप, अतिसाराचाही प्रादूर्भाव 

इंझोरी (वाशिम) : मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे डेंग्युसदृश आजाराची साथ पसरली आहे.  जवळपास १o ते १२ जणांना डेंग्यूसदृश लक्षणे दिसत असून, त्यातील सहा जणांवर अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार करावे लागलेे. ...

शिरपूर-खंडाळा वीज उपकेंद्रांतर्गत फिडरची कामे प्रलंबित - Marathi News | Pending work of feeder under Shirpur-Khandala power sub-center | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिरपूर-खंडाळा वीज उपकेंद्रांतर्गत फिडरची कामे प्रलंबित

गावांमधील विद्यूतच्या समस्या ‘जैसे थे’ असण्यासोबतच कृषि फिडरही कार्यान्वित झाले नसल्याने आगामी रब्बी हंगामावर परिणाम जाणवणार असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविली जात आहे. ...

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन द्या पहिल्याच तारखेला : ग्रामविकास विभागाचे निर्देश  - Marathi News |  Payments of Zilla Parishad employees on the first date: Directives of Rural Development Department | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन द्या पहिल्याच तारखेला : ग्रामविकास विभागाचे निर्देश 

ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाºयांना ५ आॅक्टोबर रोजी पत्र पाठवून दर महिन्याच्या पहिल्याच तारखेला वेतन अदा करण्याचे आदेश दिले आहेत. ...

उद्यम अभिलाषा’ उपक्रमांतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षण ! - Marathi News | Training for educated unemployed under the 'udayam Ablashash' initiative! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उद्यम अभिलाषा’ उपक्रमांतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षण !

कारंजा लाड : आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत समाविष्ठ असलेल्या वाशिम जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगारासाठी तयार करण्याच्या दृष्टिकोनातून ‘उद्यम अभिलाषा’ उपक्रमांतर्गत प्रशिक्षण दिले जात आहे. ...

ईमारतीचे भग्नावशेष जागवतात ब्रिटीश पोलिसांच्या आठवणी  - Marathi News | British police memory in police camp building in washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ईमारतीचे भग्नावशेष जागवतात ब्रिटीश पोलिसांच्या आठवणी 

वाशिम: स्वातंत्र्यपूर्व काळात कायदा-सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी ब्रिटीशांनी ग्रामीण भागांत काही पोलीस चौक्या उभारल्या होत्या. त्यामध्ये मंगरुळपीर तालुक्यातील बिटोडा भोयर येथील चौकीचा समावेश होता. ...