गावांमधील विद्यूतच्या समस्या ‘जैसे थे’ असण्यासोबतच कृषि फिडरही कार्यान्वित झाले नसल्याने आगामी रब्बी हंगामावर परिणाम जाणवणार असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविली जात आहे. ...
ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाºयांना ५ आॅक्टोबर रोजी पत्र पाठवून दर महिन्याच्या पहिल्याच तारखेला वेतन अदा करण्याचे आदेश दिले आहेत. ...
कारंजा लाड : आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत समाविष्ठ असलेल्या वाशिम जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगारासाठी तयार करण्याच्या दृष्टिकोनातून ‘उद्यम अभिलाषा’ उपक्रमांतर्गत प्रशिक्षण दिले जात आहे. ...
वाशिम: स्वातंत्र्यपूर्व काळात कायदा-सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी ब्रिटीशांनी ग्रामीण भागांत काही पोलीस चौक्या उभारल्या होत्या. त्यामध्ये मंगरुळपीर तालुक्यातील बिटोडा भोयर येथील चौकीचा समावेश होता. ...
वाशिम : गोवर, रुबेला लसीकरण मोहिम नोव्हेंबर महिन्यात राबविली जाणार असून, या मोहिमेचे सुक्ष्म नियोजन म्हणून ६ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात मॅरेथॉन कार्यशाळा पार पडली. ...
वशिम : जिल्ह्यातील पाचठिकाणी ‘हेल्थ अॅण्ड वेलनेस सेंटर’ (आरोग्यवर्धिनी केंद्र) उभारण्यात आले असून त्यात आवश्यक १६२ बीएएमएस डॉक्टर नेमण्याची प्रक्रिया सद्या वेगात सुरू आहे. ...
वाशिम : विविध स्वरूपातील प्रलंबित प्रश्न विनाविलंब निकाली काढण्यात यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी शनिवारी स्थानिक जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...
वाशिम : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत टाटा ‘ट्रस्ट’मार्फत लोह व आयोडिनयुक्त मिठाचा पुरवठा करण्यास शासनाने मान्यता दर्शविली असून शिधापत्रिकाधारकांना रास्तभाव दुकानांमार्फत त्याचे वितरण होणार आहे. ...