लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

मंगरुळपीर येथे पोलिसांचे पथसंचलन - Marathi News | route march of police at Mangrulpir | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरुळपीर येथे पोलिसांचे पथसंचलन

मंगरुळपीर (वाशिम): आगामी दूर्गा विसर्जन सोहळ्याच्या पृष्ठभूमीवर कायदा-सुव्यवस्थेची दखल म्हणून मंगरुळपीर येथे पोलीस दलाच्यावतीने पथसंचलन करण्यात आले. ...

वाशिममध्ये शालेय विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे - Marathi News | Disaster management lessons for school students in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये शालेय विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

वाशिम : संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणेनुसार राज्य व जिल्हास्तरावर १३ आॅक्टोंबर हा दिवस आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा करण्यात आला. ...

भारनियमनाचा जिल्हाभरात विरोध; शेतकरी, भाविकांत संताप  - Marathi News | loadshding protest across the district; , anger among the farmer, devotees | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भारनियमनाचा जिल्हाभरात विरोध; शेतकरी, भाविकांत संताप 

वाशिम: महावितरणच्यावतीने वीजतुटीसह इतर कारणे समोर करून ऐन दूर्गोत्सवातच मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरू केले आहे. ...

ट्रान्सफॉर्मरअभावी शिरपूरचा पाणीपुरवठा प्रभावित  - Marathi News | Shripar water supply affected due to the transformer | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ट्रान्सफॉर्मरअभावी शिरपूरचा पाणीपुरवठा प्रभावित 

शिरपूर ग्रामपंचायतची पाणीपुरवठा योजनाही वीज पुरवठ्याअभावी प्रभावित झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना हिवाळ्यातच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ...

महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी रस्त्यावर - Marathi News | Teachers, students take initiative to level potholes on the highway | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी रस्त्यावर

विद्यार्थी व शिक्षकांनीच धोकादायक ठरणारे खड्डे बुजविण्यासाठी शुक्रवारी पुढाकार घेतला. ...

भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेसचा अभियंत्यांना घेराव - Marathi News | Youth Congress demand for cancellation of loadshading | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेसचा अभियंत्यांना घेराव

नवरात्रोत्सवादरम्यान वीज भारनियमन घेऊ नये या मागणीसाठी १२ आॅक्टोबर रोजी युवक काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी महावितरणच्या अभियंत्यांना घेराव घातला. ...

वाशिम जिल्ह्यातील एकूण १३४ प्रकल्पांत सरासरी ८३ टक्के जलसाठा - Marathi News | 83 percent water stock in total 134 projects in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील एकूण १३४ प्रकल्पांत सरासरी ८३ टक्के जलसाठा

वाशिम : जिल्ह्यातील एकूण १३४ प्रकल्पांत सरासरी ८३ टक्के जलसाठा असून, वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाºया एकबुर्जी या मध्यम प्रकल्पात ९८ टक्के जलसाठा आहे. ...

मालेगावात नाफेडच्या सोयाबीन खरेदीसाठी नोंदणीस प्रतिसाद - Marathi News | Respond to the registration for buying soybeans of Nafed in Malegaon | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगावात नाफेडच्या सोयाबीन खरेदीसाठी नोंदणीस प्रतिसाद

मालेगाव (वाशिम): यंदाच्या हंगामातील सोयाबीनची नाफेडमार्फत हमीभावाने खरेदी करण्यासाठी आॅनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ...