वाशिम: जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षीप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ३१ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात १६ हजारांवर नव्या मतदारांची नोंदणी करण्यात आली, तर १० हजारांवर मयत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. ...
वाशिम : ऐन रब्बी हंगामाच्या पेरणी काळातच महावितरणने भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनात अडचणी निर्माण झाल्या असून, आता या भारनियमनामुळे रब्बी पिकांचे क्षेत्र घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
वाशिम : जिल्ह्यातील शिरपूर पोलिस स्टेशनअंतर्गत येणाºया मांगूळझनक या गावात चालणाºया जुगार अड्डयावर १३ आॅक्टोबरच्या सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून ५२ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
कारंजा (वाशिम) : सुवर्ण जयंती महाराजस्व अभियानांतर्गत कारंजा पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित शिबिरात २७९ लाभार्थींना नवीन तसेच विभक्त रेशनकार्डचे तसेच २७० अतिक्रमीत घरकुल धारकांना भाडेपट्ट्यांचे वाटप करण्यात आले. ...
वाशिम - स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये १५ ऑक्टोबर रोजी जागतिक हात धुवा दिन साजरा करण्याचे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी केले. ...
वाशिम: राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये शेतमाल तारण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असला तरी, बाजार समित्यांमध्ये साठवणुकीची पुरेशी व्यवस्था नसल्याने ही योजना प्रभावीपणे राबविण्यात अडचणी येत आहेत. ...