वाशिम : जिल्ह्यातील एकूण १३४ प्रकल्पांत सरासरी ८३ टक्के जलसाठा असून, वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाºया एकबुर्जी या मध्यम प्रकल्पात ९८ टक्के जलसाठा आहे. ...
जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन आठवडा साजरा केला जात असून या अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली. ...
वाशिम : जिल्हा वार्षिक योजनेतून अनुदानाचा लाभ घेतलेल्या व्यायामशाळांची तपासणी पूर्ण झाली असून, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने सविस्तर अहवाल पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, क्रीडा विभागाकडे सादर केला. ...
हंगामी फुलशेतीमधून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविण्याची किमया मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी येथील शेतकरी गणेश भिमराव चव्हाण गेल्या सहा वर्षांपासून करीत आहेत. ...