मानोरा (वाशिम) : तालुक्यातील वाटोद येथे आधार कार्डसाठी जन्म तारखेचा दाखला मागण्याकरीता अंगणवाडी सेविकेच्या घरी गेलेल्या महिलेस १४ आॅक्टोबर रोजी चार जणांनी मारहाण केली. ...
वाशिम : वाशिम तालुक्यातील घरकुल योजनेच्या कामाला गती देण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी मंगळवारी वाशिम पंचायत समिती सभागृहात गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवकांकडून घरकुल योजनेचा आढावा घेतला. ...
वाशिम : यावर्षीची दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहिर करण्यात यावा, अशी मागणी शेतकºयांसह वाशिम, मंगरूळपीर युवक काँग्रेसचे पदाधिकारी, पंचायत समिती सदस्यांनी १६ आॅक्टोबर रोजी तहसिलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्या ...