वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय तसेच ग्राम पंचायतींमध्ये १५ आॅक्टोबर रोजी जागतिक हात धुवा दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. ...
वाशिम : माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिन हा १५ आॅक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून शाळा, महाविद्यालयांत साजरा करण्यात आला. ...
समन्वयित कृषि विकास प्रकल्पाचे काम येत्या ३१ डिसेंबरला संपुष्टात येत असून झालेल्या कामांची प्रलंबित देयके, देणी देण्याकरिता सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून ७१ कोटी रुपयांच्या निधीस मंजूरी देण्यात आली आहे. ...
आमदार अमित झनक यांनी १५ आॅक्टोबर रोजी महावितरणच्या अधीक्षक अभियतां कार्यालयावर धडक देत १५ दिवसांत विद्युतविषयक समस्या निकाली काढाव्या अन्यथा तिव्र आंदोलन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. ...
वाशिम: आॅगस्टनंतर पावसाची दडी, तसेच परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यानंतर तुरीचे पीक आधीच सुकत असताना आता या पिकावर पाने गुंडाळणाºया अळीचा प्रादूर्भाव होत आहे. ...
वाशिम: जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षीप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ३१ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात १६ हजारांवर नव्या मतदारांची नोंदणी करण्यात आली, तर १० हजारांवर मयत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. ...
वाशिम : ऐन रब्बी हंगामाच्या पेरणी काळातच महावितरणने भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनात अडचणी निर्माण झाल्या असून, आता या भारनियमनामुळे रब्बी पिकांचे क्षेत्र घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
वाशिम : जिल्ह्यातील शिरपूर पोलिस स्टेशनअंतर्गत येणाºया मांगूळझनक या गावात चालणाºया जुगार अड्डयावर १३ आॅक्टोबरच्या सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून ५२ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...