लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

मुलाच्या खून प्रकरणातील आरोपी पित्याचा मृतदेह आढळला, इचोरी येथील घटना - Marathi News | Dead body of father found in child murder case, Ichori incident | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुलाच्या खून प्रकरणातील आरोपी पित्याचा मृतदेह आढळला, इचोरी येथील घटना

आरोपीच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट. ...

मुलाच्या खून प्रकरणातील आरोपी पित्याचा मृतदेह आढळला; इचोरी येथील खून प्रकरण  - Marathi News | Body of father accused in child murder case found Ichori murder case | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुलाच्या खून प्रकरणातील आरोपी पित्याचा मृतदेह आढळला; इचोरी येथील खून प्रकरण 

मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या ईचोरी येथील मुलाच्या खून प्रकरणात आरोपी असलेल्या पित्याचा मृतदेह ११ जून रोजी ईचोरी शेतशिवारात आढळून आला. ...

Washim: दोन युवकांकडून दोन पिस्टल, १३ जिवंत काडतुस जप्त! नागरिकांमध्ये दहशत - Marathi News | Washim: Two pistols, 13 live cartridges seized from two youths! Terror among citizens | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दोन युवकांकडून दोन पिस्टल, १३ जिवंत काडतुस जप्त! नागरिकांमध्ये दहशत

Washim Crime News: वाशिम शहरातील वृंदावन पार्कमधील एका इमारतीतून तीन युवकांकडून एका पिस्टलसह धारदार शस्त्र जप्त करण्याच्या घटनेची शाइ वाळत नाही. ...

‘समृद्धी’वर तपासले जाणार वाहनांचे टायर; खबरदारीच्या उपाययोजनांची चोख अंमलबजावणी - Marathi News | Tires of vehicles to be checked on Samruddhi highway | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘समृद्धी’वर तपासले जाणार वाहनांचे टायर; खबरदारीच्या उपाययोजनांची चोख अंमलबजावणी

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आजपर्यंत घडलेल्या एकूण अपघातात सर्वाधिक प्रमाण टायर फुटून झाल्याचे निदर्शनास आले आहे. ...

 बनावट हॉस्पिटलवर छापा; बोगस डॉक्टरला अटक! - Marathi News | raid on fake hospital fake doctor arrested | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : बनावट हॉस्पिटलवर छापा; बोगस डॉक्टरला अटक!

मालेगाव तालुक्यातील ग्राम मारसूळ येथील एका बनावट डॉक्टराला ताब्यात घेत त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. ...

तुरीने ओलांडला ११ हजाराचा टप्पा! मानोऱ्यात सर्वाधिक भाव; शेतकरी सुखावला - Marathi News | Turi crossed the 11 thousand mark! Highest prices in Manor farmer was happy | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तुरीने ओलांडला ११ हजाराचा टप्पा! मानोऱ्यात सर्वाधिक भाव; शेतकरी सुखावला

देशांतर्गत तुरीचे उत्पादन घटल्याने तूर भाव खावून जात आहे. ...

Washim: वीज पडून दोन युवकांसह चार जनावरांचा मृत्यू, वाशिम जिल्ह्यातील घटना - Marathi News | Four animals died due to lightning, including two youths, an incident in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वीज पडून दोन युवकांसह चार जनावरांचा मृत्यू, वाशिम जिल्ह्यातील घटना

Washim: विजांचा कडकडाटात रविवारी वाशिम जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस झाला असून, वीज पडून दोन युवकांसह चार जनावरांचा मृत्यू झाला. ...

वाशिम जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस; वातावरणात गारवा - Marathi News | Pre-monsoon rains in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस; वातावरणात गारवा

गेल्या १५ ते २० दिवसांपासून वाशिमसह विदर्भाला उष्णतेच्या लाटांनी हैराण केले. शुक्रवार, शनिवारी तर जिल्ह्याचा पारा ४२ अंशांवर होता. हे तापमान सरासरीपेक्षा अधिक होते. ...