वाशिम : वाशिम : मृद व जलसंधारण विभाग आणि भारतीय जैन संघटना यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार वाशिम जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘सुजलाम, सुफलाम वाशिम अभियान’ राबविण्यात येत आहे. ...
नोव्हेंबर महिन्यात गोवर, रुबेला लसीकरण मोहिम राबविली जाणार असून, त्या अनुषंगाने गावोगावी तसेच शाळा, अंगणवाडी केंद्रांतील मुला-मुलींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ...
वाशिम येथे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात वाशिम शहरातील पुसद नाका परिसरात शनिवारी सकाळी ११.३० वाजतापासून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. ...
वाशिम : पश्चिम वºहाडात शेकडो हेक्टरवर फळझाड लागवड झाली; परंतु अकोला जिल्हा वगळता इतर दोन जिल्ह्यात या योजनेच्या खर्चासाठी केलेल्या निधीची मागणीच पूर्ण झाली नाही. ...
मिरवणुकीदरम्यान मंडळांनी ‘डीजे’ लावल्याने पोलिसांनी आक्षेप घेतला तर दुसºया बाजूने ‘डीजे’चा आग्रह कायम राहिल्याने दुपारी १ ते ४ या दरम्यान मिरवणूक एका जागेवरच ठप्प होती. ...