वाशिम: जिल्ह्यातील कारंजा आणि मंगरुळपीर येथे नाफेडच्यावतीने मुग, उडिदाच्या खरेदीला सुरूवात करण्यात आली असून, अद्यापही चार ठिकाणी खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकरी वर्गात निराशा आहे. ...
शिरपूर जैन (वाशिम) - अनियमित वीजपुरवठा आणि जादा भारनियमन यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आल्याच्या पृष्ठभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १९ आॅक्टोबर रोजी महावितरणच्या शिरपूर येथील कनिष्ठ अभियंत्यांला घेराव घालत समस्या निकाली काढण्याची मागणी केली. ...
वाशिम: वन्यजीव संवर्धनासाठी काम करणाºया मंगरुळपीर येथील वाईल्डलाईफ कन्झर्वेशन टीमच्या सदस्यांनी १ सप्टेंबर ते १७ आॅक्टोबर या दीड महिन्याच्या कालावधीत ४८ सापांना जीवदान देण्याची कामगिरी केली आहे. ...
रिसोड (वाशिम) - तालुक्यातील मोरगव्हाणवाडीनजीक असलेल्या लोढाई माता मंदिर परिसरामध्ये नवरात्र उत्सवाच्या आठव्या माळीला यात्रा भरते. येथील यात्रेमध्ये शेकडो भाविकांनी सहभागी होत महाप्रसादाचा लाभ घेतला. ...
वाशिम: मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोंबर २०१८ या कालावधीत नवीन मतदार नोंदणी, मयत व दुबार मतदारांची नावे वगळण्याची मोहीम सुरु आहे. ...
मानोरा (वाशिम) : तालुक्यातील वाटोद येथे आधार कार्डसाठी जन्म तारखेचा दाखला मागण्याकरीता अंगणवाडी सेविकेच्या घरी गेलेल्या महिलेस १४ आॅक्टोबर रोजी चार जणांनी मारहाण केली. ...