रिसोड (वाशिम) : आगामी रिसोड नगर परिषद निवडणुकीत भारिप-बमसं स्वबळावर लढणार असून, तशी घोषणा जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांनी रविवारी रिसोड येथील आढावा बैठकीत केली. ...
वरदरी बु. येथील ग्रामपंचायत सदस्य साहेबराव मन्नु आडे यांच्या अपात्रतेला विभागीय आयुक्त अमरावती यांच्या २ नोव्हेंबर रोजीच्या आदेशान्वये स्थगीती मिळाली आहे. ...
वाशिम: कृषी कल्याण अभियान कार्यक्रमांतर्गत मृदा आरोग्य पत्रिकांचे पहिल्या टप्प्यातील उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर दुसºया टप्प्यात २५ पैकी १३ गावांतील ३२४२ शेतकºयांना मृदा आरोग्य पत्रिकांचे वितरण कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. ...
वाशिम: राज्य शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियानातर्गंत जिल्ह्यात मागील चार वर्षांत ४६९ गावांत विविध यंत्रणेमार्फत ९२४९ कामे पुर्ण करण्यात आली. ...