वाशिम : कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ होण्यासाठी ३० आॅक्टोंबर ते १३ नोव्हेंबर २०१८ पर्यंत जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जिल्हा दंडाधिकारी वाशिम यांनी लागू केला आहे. ...
वाशिम : आगामी २०१९ च्या पावसाळ्यात ३३ कोटी वृक्ष लावण्यात येणार असून या त्याचे जिल्हानिहाय, यंत्रणानिहाय आणि ग्रामपंचायतनिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्या ...
वाशिम : समाजातील अपप्रवृत्तींविरूद्ध धडक कारवाई करण्यासाठी वाशिम जिल्हा पोलिस दलात ‘अॅन्टी गुंडा सेल’ कार्यान्वित करण्यात आले असून नागरिकांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता किंवा कुणालाही न घाबरता या सेलकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ...
वाशिम : सार्वजनिक ठिकाणी, निवासी इमारतीमध्ये, गर्दीच्या ठिकाणी फटाका विक्री आणि साठवणूक करण्यास मनाई असून संबंधित विक्रेत्यांनी नियमाचे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले. ...
वाशिम : शुद्ध पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत स्तरावर पाणी नमुने तपासणी मोहिम हाती घेण्यात आली असून, गत आठवड्यात २०० पेक्षा अधिक जलस्त्रोतांचे नमुने घेण्यात आले. ...