वाशिम: महिलांशी संबंधित कायदा साक्षरता व दैनंदिन जिवनात भेडसावणाºया महिलांच्या समस्या अधोरेखित करण्यासह महिलांचे सर्वांगीण सक्षमीकरण या विषयावर शुक्रवार २६ आॅक्टोबर रोजी कृषी विज्ञान केंद्र करडाच्या पुढाकारातून वाशिम येथे कार्यशाळा घेण्यात आली. ...
वाशिम : गतवर्षीप्रमाणे यंदाही रेतीघाटांच्या लिलावांवर बंदी कायमच आहे. पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेजेसमुळे उद्भवलेल्या या बिकट परिस्थितीमुळे रेतीचे दर गगणाला भिडले असून घर बांधकाम करणारे नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत. ...