वाशिम : शासनाच्या शिक्षणविरोधी धोरणामुळे संतप्त झालेल्या खासगी शिक्षण संस्था चालकांनी २ नोव्हेंबरला पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला वाशिम जिल्ह्यात १०० टक्के प्रतिसाद लाभला, असा दावा शिक्षण संस्था चालक संघटनेने केला. ...
वाशिम : जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये सद्या शेतकºयांकडून गहू पेरणीस सुरूवात करण्यात आली आहे. यासाठी प्रामुख्याने ट्रॅक्टरचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. ...
वाशिम : रिसोड तालुक्यातील पळसखेड लघु पाटबंधारे योजनेंतर्गंत शेतकºयांचे वाढीव मोबदल्याचे पैसे शेतकºयांना देण्यात यावे या मागणीसाठी या भागातील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवून मागणी केली. ...
मातीच्या पणत्यांना पाहिजे तशी मागाणी नसल्याने जिल्हयातील बहुतांश कुंभारांनी पणत्याच बनविणे बंद केलयने कुंभारांची ती गरगर फिरणारी चाके थांबलेली दिसून येत आहेत. ...
मंगरुळपीर (वाशिम) : विळयाने वार करून जन्मदात्या आईला पोटच्या मुलानेच जीवंत जाळल्याची, मन हेलावून टाकणारी घटना मंगरूळपीरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मूर्तिजापूर (पंचशीलनगर) येथे ३१ आॅक्टोबरला पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली. ...
वाशिम : यशदा पुणे अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांना तीन दिवशीय प्रशिक्षणाचे धडे दिले जात आहेत. ...