वाशिम : राज्यभरातील मल्लांकडून प्रतीक्षा केल्या जाणाºया वाशिममधील कुस्त्यांच्या दंगलीची ५० वर्षांची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली असून ४ नोव्हेंबरपासून सुरूवात झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातील मल्लांनी सहभाग नोंदविला आहे. ...
सहस्त्र सिंचन विहिर योजनेच्या नावाखाली प्रत्येक जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एक हजार याप्रमाणे विहिरी मंजूर झाल्या. मात्र, मजूर न मिळण्याच्या मुख्य अडचणीसह अन्य काही कारणांनी हजारो विहिरी अद्याप अपूर्ण असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
वाशिम: अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या ५ जिल्ह्यातील पुरवठा विभागात कार्यरत अव्वल कारकून व पुरवठा निरीक्षक मिळून २१ कर्मचाऱ्यांना निरीक्षण अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. ...
वाशिम : अल्प उपस्थितीच्या अंगणवाड्यांचे एकत्रिकरण करणे, सुधारीत अंगणवाड्यांची संख्या निश्चित होईपर्यंत अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरण्यावर निर्बंध आहेत. ...
रिसोड (वाशिम) : आगामी रिसोड नगर परिषद निवडणुकीत भारिप-बमसं स्वबळावर लढणार असून, तशी घोषणा जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांनी रविवारी रिसोड येथील आढावा बैठकीत केली. ...