वाशिम: पश्चिम वऱ्हाडात वातावरणात झालेल्या बदलाचा फटका तूर पिकाला बसत आहे. दिवसा वातावरणातील उष्णता आणि रात्री पडणाऱ्या थंडीचा विपरित परिणाम या पिकावर होत असल्याने फुलोरा गळत आहे. ...
शौचालय अनुदानात झालेल्या गैरप्रकाराची चौकशी तात्काळ करून जिल्हा परिषदेला अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी रिसोडच्या गटविकास अधिकाºयांना पत्राद्वारे दिले आहेत. ...
वाशिम : जिल्ह्यातील चार पशूवैद्यकीय दवाखान्यांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करणे, मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरूस्ती करणे आदीसाठी १.२० कोटींच्या निधीची तरतूद असल्याने लवकरच या दवाखान्यांच्या इमारतीचे बांधकाम सुरू होणार आहे. ...
रिसोड (वाशिम) - रिसोड नगर परिषदेच्या निवडणुकीत १२ नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याला सुरूवात होणार असून, प्रत्येक पक्षाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ...
वाशिम : क्रीडा विभागाच्या क्रीडांगण विकास अनुदान योजनेकडे स्थानिक स्वराज्य संस्थांसह नोंदणीकृत संस्थांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. जिल्हाभरातून केवळ ३० प्रस्ताव सादर झाले आहेत. ...