कारंजा तालुक्यात १०० हेक्टर क्षेत्रावर जलसंधारणाची कामे केली जात असून, या अभियानाचा अधिकाधिक गावांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक विशाल नागनाथवार यांनी मोखड येथील कार्यक्रमात केले. ...
मानोरा : तालुक्यातील अपंग बांधवाच्या प्रलंबीत न्याय मागणीसाठी आधार स्वयंसेवीचे प्रमुख प्रा.जय चव्हाण यांच्या नेतृत्वात २८ नोव्हेंबरला मानोरा तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. ...
रिसोड : तालुका मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या रिसोड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मुख्य चौकांसह रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण फोफावले आहे. ...
वाशिम : काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानानिमित्त काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषदेचे माजी उपसभपपती माणिकराव ठाकरे यांनी २५ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील पार्डी टकमोर येथे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ...