महिला शेतकरी लाभार्थी प्रभाबाई धर्मा गवई या संबंधित विभागाकडे वारंवार चकरा मारून थकल्या असून, याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांकडे निवेदन देऊन विहिरीचे अनुदानाची मागणी केली आहे. ...
वाशिम : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागामार्फत सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी जिल्हा परिषदेच्या हर्षदा देशमुख यांच्यासह अधिकाºयांच्या चमूने गुरूवार, शुक्रवारी केली. ...
वाशिम : दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या तालुक्यांमधील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी टँकर्स् मंजूर करण्याचे अधिकार महसूल विभागाने २९ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकाºयांकडे सुपूर्द केले आहेत. ...