Samriddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील मालेगाव इंटरचेंजनजिकच्या चॅनेल क्रमांक २३९ वर डिझेलची चोरी करून भरधाव वेगात धावणारी कार उभ्या कंटेनरला धडकली. यामुळे मोठा अपघात होऊन तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना ३ ऑगस्टच्या मध्यरात्री घडली. ...
Washim: रेल्वे मंत्रालयाने देशभरातील स्थानकांच्या विकासाकरिता अमृत भारत स्थानक योजना अंमलात आणली. याअंतर्गत वाशिम रेल्वेस्थानकाच्या सौदर्यीकरणासोबतच पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...
शहरातील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले स्मारक येथून मोर्चास सुरूवात झाली. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, शहीद अमोल गोरे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वसंतराव नाईक चौक मार्गे सिव्हिल लाईन येथून मार्गक्रमण करत अकोला नाका मार्गे जिल्हाधिकारी ...