वाशिम : जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहीम नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील जवळपास ३ लाख ११ हजार बालकांना ही लस दिली जाणार आहे. ...
वाशिम : रिसोड तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती तसेच मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे, मानोरा तालुक्यातील उमरी महसूल दुष्काळी सवलती लागू केल्या असतानाही थकित वीज देयकावरून कृषीपंप जोडणी खंडीत करण्याचे प्रकार सुरू आहेत ...
वाशिम : ग्रामीण विकासाला चालना देणाºया ११ कलमी कार्यक्रमाची जिल्ह्यात अंमलबजावणी नाही तसेच रोजगार हमी योजनेंतर्गतची कामे प्रलंबित असल्याने जिल्ह्यातील सरपंच संघटना आक्रमक झाली आहे. ...
वाशिम: जिल्ह्यात २० नोव्हेंबरपासून कारंजा आणि मानोरा येथे शासकीय कापूस खरेदीला प्रारंभ करण्यात आला तरी, गेल्या पाच दिवसांत अद्याप एक किलो कापसाची खरेदीही होऊ शकली नाही. ...
वाशिम : राज्य परिवहन महामंडळातील ( एसटी ) कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा तत्वावरील अवलंबित उमेदवारास वर्ग ३ मधील वाहतूक निरिक्षक, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, कनिष्ठ लेखाकार, भांडारपाल आदि पदांवर अर्हता व पात्रतेनुसार नियुक्ती देण्यात येत आहे. ...
वाशिम-मंगरुळपीरदरम्यान सुरू असलेल्या कामासाठी रस्ता समतलीकरणात माती मिश्रीत मुरुमाचा वापर होत असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडून ती पिकांवर बसत असल्याने रस्त्यालगतच्या शेतामधील पिके सुूकू लागली आहेत. ...