लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : चालूवर्षी उद्भवलेल्या टंचाईसदृश्य स्थितीमुळे स्थानिक स्तरावर मजुरांकडून मोठ्या प्रमाणात कामांची मागणी होण्याची शक्यता आहे. ...
वाशिम: जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गासाठी लागणारे गौण खनिजाची पूर्तता करताना जलसंधारणाची कामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले असून, जलसंधारण होऊ न शकणाºया ठिकाणी खोदकामास मज्जावही करण्यात आला आहे. ...
कारंजा लाड : रोही आडवा आल्याने दुचाकीला अपघात होवून त्यात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान कारंजा ते अमरावती मार्गावरील वाल्हई फाट्यानजीक घडली. ...
वाशिम: जिल्हा व सत्र न्यायालय तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वाशिम तसेच जिल्हा विधीज्ञ मंडळ वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा न्यायालय, वाशिम येथे चाललेल्या कौटुंबिक वाद प्रकरणांच्या पूर्व बैठकीत ८ प्रकरणात ...
महिला शेतकरी लाभार्थी प्रभाबाई धर्मा गवई या संबंधित विभागाकडे वारंवार चकरा मारून थकल्या असून, याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांकडे निवेदन देऊन विहिरीचे अनुदानाची मागणी केली आहे. ...
वाशिम : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागामार्फत सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी जिल्हा परिषदेच्या हर्षदा देशमुख यांच्यासह अधिकाºयांच्या चमूने गुरूवार, शुक्रवारी केली. ...