वाशिम: जिल्ह्यात मानोरा-मंगरुळपीर आणि मंगरुळपीर-वाशिमदरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामात समतलीकरण करताना मुरूमाऐवजी थेट काळ्यामातीचा वापर होत आहे. ...
शिरपूर जैन (वाशिम): मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील पशु वैद्यकीय केंद्र समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. या ठिकाणी कायमस्वरुपी पशु वैद्यकीय अधिकारी नसताना आता औषधींचा तुटवडाही निर्माण झाला आहे. ...
वाशिम : वैद्यकीय प्रतीपुर्ती देयकांना विलंब होत असल्याने शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. वैद्यकीय प्रतीपूर्ती देयकांचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांनी केली. ...
रिसोड (वाशिम) : रिसोड शहरातील १० प्रभागांमधील २० नगर सेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी रविवार, ९ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजतापासून मतदानाला प्रारंभ झाला आहे. सकाळी ११.३० वाजेपर्यंत २१.१८ टक्के मतदान झाले. ...
वाशिम: जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांची कामे पुढे पावसासह इतर कारणांनी अडचणीत येऊ नयेत म्हणून या मार्गावरील पुलांची उभारणी वेगाने करण्यात येत आहेत. ...
‘वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण प्रकल्प’ राबविण्यास कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विभागाने प्रशासकीय मान्यता ७ डिसेंबर रोजी दिली आहे. ...