मंगरुळपीर : आपल्या विविध कलांच्या माध्यमातून ग्रामीण भागात समाज प्रबोधन करणाºया जेष्ठ वृद्ध लोककलावंतांचा येथील हुडको कॉलनी स्थित संत गजानन महाराज संस्थान येथे सत्कार करण्यात आला. ...
कारंजा : सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अंतर्गत कारंजा तालुका कमेटीची बैठक तहसिलदार रणजीत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय येथे पार पडली. ...
वाशिम : तालुक्यातील माळेगाव येथील जिल्हा परिषद पा्राथमिक शाळेच्या वर्गखोल्या गत दोन वर्षापूर्वी वादळ वाºयामुळे क्षतिग्रस्त झाल्या होत्या. या संदर्भात दुरुस्ती ठरावानंतरही आजपर्यंत दुरुस्त करण्यात आल्या नाहीत. ...
वाशिम : देशातील संपूर्ण बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी आणखी १०० कोटी रुपयांच्या निधी देण्यात येईल. तसेच बंजारा समाजाची संस्कृती जपण्यासाठी बंजारा अकादमी उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फड ...