कारंजा लाड (वाशिम) : खासगी ट्रॅव्हल्स व ट्रकची समोरासमोर धडक होऊन त्यात एक जण ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना औरंगाबाद ते नागपूर द्रूुतगती मार्गावरील वाई फाट्यानजीक ३ डिसेंबरच्या रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान घडली. ...
मंगरुळपीर : आपल्या विविध कलांच्या माध्यमातून ग्रामीण भागात समाज प्रबोधन करणाºया जेष्ठ वृद्ध लोककलावंतांचा येथील हुडको कॉलनी स्थित संत गजानन महाराज संस्थान येथे सत्कार करण्यात आला. ...
कारंजा : सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अंतर्गत कारंजा तालुका कमेटीची बैठक तहसिलदार रणजीत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय येथे पार पडली. ...