शिरपुर जैन : रिसोड येथून संत नगरी शेगाव येथे गेलेल्या पायदळ गजानन महाराज यांच्या पालखीचे परतीच्या प्रवासादरम्यान शिरपुर जैन ७ डिसेंबर रोजी भक्तीपूर्ण स्वागत करण्यात आले ...
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी)काही गाड्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. भंगार झालेल्या या गाड्यांचे निखळलेले सुटे भाग जोडण्यासाठी वाहक, चालक चक्क प्लास्टिक दोरीचा वापर करीत असल्याचे चित्र पाहायला मिळात आहे. ...
वाशिम : शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार घरगुती गॅस-सिलींडरचा वापर कुठल्याही व्यावसायिक प्रयोजनासाठी करता येत नाही. मात्र, हा नियम डावलून जिल्ह्यातील चहा, नाश्ताची हॉटेल्स चालविणाºया अनेकांकडून घरगुती गॅस-सिलिंडरचा सर्रास वापर केला जात आहे. ...
मालेगांव (वाशिम) - मालेगाव नगरपंचायत अंतर्गत जवळपास एक करोड रुपये थकीत कर असून तो कर वसूल करण्यासाठी मालेगाव नगरपंचायत आणि दिवाणी व फौजदारी न्यायालय मालेगाव यांच्यामार्फत कर वसुली करण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित केली आहे. ...
अकोला: वऱ्हाडातील पाच जिल्ह्यात धरणातील जलसाठा ६३.४८ टक्के संचयित झाला होता; परंतु दिड महिन्यात यातील १५ टक्के जलसाठा घटला असून, आजमितीस केवळ ४८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे ...