वाशिम : रिसोड नगरपरिषदेमध्ये भाजपाची सत्ता यावी याकरिता जिल्हाध्यक्षांसह स्थानिक नेते मंडळीने आखलेली रणणीती पक्षातीलचं वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे व्यर्थ ठरल्याचे दिसून येत आहे. ...
रिसोड (वाशिम) : रिसोड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाशिम जिल्हा जनविकास आघाडीच्या उमेदवार विजयमाला कृष्णा आसनकर यांनी २६५४ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. ...
घरगुती गॅसचा अवैध वापर होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत अन्य पेट्रोलियम पदार्थांप्रमाणेच राज्यातील गॅस एजन्सींच्या अचानक तपासण्या करण्याचा निर्णय शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने १० डिसेंबर रोजी पारित केला. ...
रिसोड (वाशिम) : बहुचर्चित, बहुप्रतिक्षित रिसोड नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहिर होत असून, नगरसेवक पदाच्या निवडणुकीत माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाशिम जिल्हा जनविकास आघाडीचे तब्बल ९ नगरसेवक विजयी झाले आहेत तर भाजपाला खातेही उघडला आले नाही. ...
मंगरुळपीर (वाशिम) : कारंजा-मंगरुळपीरदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर पुल बांधण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून ६८ वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना ९ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजताच्या सुमारास शहरालगतच्या पंचशील नगरनजिक घडली. ...