वाशिम : आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत समाविष्ठ असलेल्या वाशिम जिल्ह्यात उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत शासकीय मॉडेल डिग्री कॉलेज मंजूर झालेले आहे. ...
वाशिम : जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायत क्षेत्रातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत नियमित तपासण्याबरोबरच पाण्याचे नियमित शुध्दीकरण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी संबंधित यंत्रणेला दिले. ...
वाशिम : जिल्हा घरेलु असंघटीत महिला कामगारांच्या मागण्या प्रलंबित असून, याविरोधात काँग्रेसने आवाज उठविला आहे. प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी घरेलू महिलांसह काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदन दिले. ...
रिसोड (वाशिम) : नगर परिषदेत सर्वात मोठी आघाडी म्हणून जनविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. दुसऱ्या स्थानावर भारिप-बमसं तर सेना, भाजपा महाआघाडीला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ...