काजळेश्वर उपाध्ये : येथील पुष्पा रघुनाथ कडू यांच्या घरातील गॅस सिलिंडरने भडका घेतल्याने घरातील महत्वाच्या वस्तु जळून खाक झाल्याची घटना १२ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता दरम्यान घडली. ...
वाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत सिंचन विहिरीकरीता प्राप्त ठरलेल्या ३५५५ अर्जांमधून ईश्वर चिठ्ठी काढून १३ डिसेंबरला लाभार्थींची निवड केली जाणार आहे. ...
वाशिम : किसान कल्याण अभियानाअंतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’च्या वतीने तालुक्यातील मौजे कोंडाळा झामरे येथील ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. ...
मालेगाव (वाशिम) : भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने जिल्हाभरातील गावांमध्ये जलसंधारणाची विविध स्वरूपातील कामे होण्याकरिता ‘सुजलाम्-सुफलाम’ अभियान हाती घेण्यात आले आहे. ...
सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अंतर्गत दुसºया टप्प्यात कारंजा तालुक्यातील पिंपळगाव गुंजाटे येथे नालाखोलीकरण व समतल चर खोदकामाचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटणी यांच्याहस्ते १० डिसेंबर रोजी करण्यात आला. ...