वाशिम: राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेल्या ग्रंथालय संचलनालयाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत २२ व २३ डिसेंबर रोजी वाशिम येथे ‘वत्सगुल्म ग्रंथोत्सव २०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. ...
वाशिम : संविधानात दिलेल्या तरतुदीप्रमाणे धोबी (परिट) समाजाला अनुसुचित जातीमध्ये समाविष्ट करण्यात यावे, या मागणीसाठी येत्या सोमवार, १७ डिसेंबरला वाशिममध्ये कपडे धुणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
शेतकऱ्यांनी गुरूवार, १३ डिसेंबरपासून स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली होती. त्या उपोषणाची सांगता संबधित अधिकाऱ्यांच्या आश्वासनाने १४ डिसेंबर रोजी करण्यात आली. ...