म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
पोलिसांनी डोणगाव (जि.बुलडाणा) येथून एकास; तर परभणी जिल्ह्यातून दोघांना १८ डिसेंबर रोजी अटक केली. यासह चोरीला गेलेला ट्रॅक्टर, ट्राली व अन्य साहित्य जप्त केले. ...
वाशिम : नगर परिषदेच्यावतीने शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते. वाशिम नगर परिषदेचा ३ कोटी रुपयांचा कर शासकीय कार्यालयांकडे थकीत आहे. ...
वाशिम : विदर्भासह मराठवाडयात प्रसिध्द असलेली ‘वाटाणेवाडी’ वारकºयांचा विसावा ठरत आहे. वाटाणेवाडीत संत गाडगेबाबा यांनी सुरू केलेली पालखी विसाव्याची व्यवस्था आज वर्षानुवर्षांपासून अविरत सुरू ठेवून गाडगेबाबांच्या स्मृती जपण्याचे कार्य सुरु आहे . ...
हातभट्टीची दारु अथवा बनावटी दारुविक्रीवर बारकाईने लक्ष ठेवून कारवायांचे सत्र राबवावे लागते. यात हा विभाग सद्यातरी कुठेही कमी पडत नसल्याची ग्वाही वाशिम येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली. ...
वाशिम : जिल्ह्यातील संभाव्य चारा टंचाई लक्षात घेता जिल्ह्यातील चारा जिल्ह्याबाहेर घेवून जाण्यावर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी बंदी घालण्याचा निर्णय बुधवारी घेतला. ...
कारंजा लाड (वाशिम) : कांदे घेऊन जाणाºया ट्रकने झाडाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालक जागीच ठार तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना कारंजा-मूर्तिजापूर मार्गावरील जुडवा हनुमान मंदिराजवळील कोल फॅक्टरीसमोर १८ डिसेंबरच्या रात्री १ वाजतादरम्यान घडल ...