२१ मार्च २०१४ रोजी वाशिम तालुक्यातील अनसिंग येथे घडलेल्या या घटनेचा निकाल शुक्रवार, २१ डिसेंबर रोजी जाहीर झाला. त्यात विद्यमान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.व्ही. जटाळे यांनी सुधाकर नवघरे याच्यासह चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...
वाशिम : संपूर्ण रिसोड तालुका तसेच मालेगाव तालुक्यातील जउळका रेल्वे आणि मानोरा तालुक्यातील उमरी या दोन महसूल मंडळात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहिर झालेला आहे. ...
वाशिम : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘पाणी फाउंडेशन’च्या वतीने ‘सत्यमेव जयते वॉटर कप २०१९’ स्पर्धेची घोषणा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा येथील कार्यालयात करण्यात आली. ...
पोलिसांनी डोणगाव (जि.बुलडाणा) येथून एकास; तर परभणी जिल्ह्यातून दोघांना १८ डिसेंबर रोजी अटक केली. यासह चोरीला गेलेला ट्रॅक्टर, ट्राली व अन्य साहित्य जप्त केले. ...
वाशिम : नगर परिषदेच्यावतीने शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते. वाशिम नगर परिषदेचा ३ कोटी रुपयांचा कर शासकीय कार्यालयांकडे थकीत आहे. ...
वाशिम : विदर्भासह मराठवाडयात प्रसिध्द असलेली ‘वाटाणेवाडी’ वारकºयांचा विसावा ठरत आहे. वाटाणेवाडीत संत गाडगेबाबा यांनी सुरू केलेली पालखी विसाव्याची व्यवस्था आज वर्षानुवर्षांपासून अविरत सुरू ठेवून गाडगेबाबांच्या स्मृती जपण्याचे कार्य सुरु आहे . ...