शेलूबाजार ( वाशिम ) : नजीकच्या तर्हाळा येथील संत भायजी महाराज यांच्या भरत भेट यात्रेनिमित्त २३ डिसेंबर रोजी पहाटे ५.३० वाजताचे दरम्यान विधिवत पूजा करुन रावण, कुंभकर्णाचे दहन शेकडो नागरिकांच्या उपस्थित पार पडले . ...
वाशिम : एक ते दीड वर्षांपासून वरिष्ठ वेतन श्रेणीपासुन शिक्षकांना वंचित ठेवल्याने ७ व्या वेतन आयोगातही शिक्षकांना फटका बसण्याची भीती शिक्षकांनी शनिवारच्या बैठकीतून व्यक्त केली. ...
वाटाघाटी फिस्कटल्यास शेतकरी हितास्तव ‘स्वाभिमानी’ वेळप्रसंगी स्वबळावर लढणार, असे घणाघाती प्रतिपादन ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथे रविवार, २३ डिसेंबरला केले. ...
वाशिम : जिल्हा परिषद शिक्षकांची तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी तयार केली असून, या यादीवर शिक्षकांकडून आक्षेप मागविण्यात आले आहेत. प्राप्त आक्षेपांचे निराकरण केल्यानंतर सेवाज्येष्ठता यादी अंतिम केली जाणार आहे. ...
कोलार (वाशिम): आप्पास्वामी विद्यालय शेंदुरजना (अढाव)च्या रासेयो शिबिरातून पर्यावरण संरक्षण व सापांबाबत असलेले समज, गैरसमज या विषयी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना २२ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले. ...