वाशिम : समाजातील व्यसनाधिनता हद्दपार व्हावी, या उद्देशाने अंधश्रद्धा निर्मुलन समितीने व्यसनविरोधी पंधरवडा अभियान हाती घेतला असून त्याअनुषंगाने ३१ डिसेंबरला पाटणी चौक येथे व्यसनविरोधी रॅली काढून जनजागृती केली व या पंधरवडयाचा समारोप करण्यात आला. ...
मालेगाव (वाशिम) : राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या सामंजस्य करारातून राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत मालेगाव तालुक्यात नाला खोलीकरणाची कामे वेगाने करण्यात येत आहेत. ...