‘सुजलाम, सुफलाम वाशिम या अभियानांतर्गत भारतीय जैन संघटना यांच्यातर्फे २८ जेसीबी मशिन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सध्या कामे नसल्याने जवळपास १५ जेसीबी मशिन जागेवरच थांबून आहेत. ...
बळीराजा जलसंजीवणी योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यातील एकूण १८ प्रकल्पांचा समावेश असून, सदर प्रकल्प सन २०१८-१९ ते २०२२-२३ या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. ...
वाशिम: मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत १ जानेवारीपासून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. जटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालयात विविध कार्यक्रमांना प्रारंभ करण्यात आला. ...
वाशिम : जिल्ह्यातील चार नगर पालिका व दोन नगर पंचायतीच्या कर्मचाºयांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार, १ जानेवारीपासून बेमुदत संप पुकारून कामबंद आंदोलनाचे हत्यार उगारले आहे. ...